✨ Customer चा एक छोटासा Review… पण आमच्यासाठी खूप मोठं Appreciation! ❤️
Published
आपण मनापासून केलेल्या कामाची जेव्हा एखादी महिला ग्राहक कौतुकाने दखल घेते, तेव्हा खरंच खूप आनंद होतो. 🥰 तुमचा विश्वास, तुमचे शब्द आणि तुमचे समाधान हेच आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात. 🙏✨
Thank you for trusting Release Relax Ladies Therapy Centre. ❤️ तुमचा आराम आणि समाधान हीच आमची खरी कमाई! 🌸
📍 Shop No. 6, Prabhu Darshan Apartment, Near Swami Samarth Mandir, Behind Sparsh Children’s Hospital, Katrap, Badlapur East – 421503